General Knowledge Mix Test 97 | सामान्य ज्ञान टेस्ट 97 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/09/2024 1. 1 हेक्टर सेंमी पाणी = ? 10 लीटर पाणी 10 हजार लीटर पाणी 1 लाख लीटर पाणी 1 हजार लीटर पाणी2. लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? 1919 1920 1916 19183. युरेनियम या मूलद्रव्याची संज्ञा …… आहे. U Y Um Un4. योग्य विधान निवडा. विधान 1) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड येथे आहे. 2) कर्नाळा सुधागड रेवदंडा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहे. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने योग्य विधान एक बरोबर5. विद्येविना मती गेली मती विना निती गेली – या ओळी महात्मा फुलेंच्या …………या ग्रंथातील आहे. सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड यापैकी नाही गुलामगिरी6. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? राममनोहर लोहिया डॉ. कुन्हा स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ7. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे…………इतका कालावधी लागतो. 9 मिनिटे 10 मिनिटे 12 सेकंद 7 मिनिटे 20 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद8. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. नर्मदा – अयोध्या गोदावरी – नाशिक कृष्णा – विजयवाडा गंगा – कानपूर9. पाच नद्यांची भूमी : पंजाब : : महलांचे शहर : ? पुणे प्रयाग मुंबई कोलकाता10. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? कामाच्या मोबदल्यात धान्य देणे यापैकी नाही. पिकांचा विमा उतरवणे. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे.11. जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत ? महिपालगड मनोहरगड वैरागड सुरजागड पारोळा यावल नळदुर्ग परांडा12. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – दहा नऊ सात अकरा13. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? अंबा घाट थळ घाट पसरणी घाट मधे घाट14. ग्रीक लेखक टॉलेमीने दुसऱ्या शतकात लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात भारतासंबंधीची माहिती आहे ? जिओग्राफी ग्रेट इंडिया टॉलेमीज हिस्ट्री हिस्ट्री ऑफ इंडिया15. नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषदेचा अर्थसंकल्प …….च्या आत नगरपरिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते. 31 मार्च 1 एप्रिल 28 फेब्रुवारी 31 डिसेंबर16. चाँदबीबींची राजधानी कोठे होती? बीजापुर अहमदनगर पुणे अयोध्या17. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? साबरमती लूनी गंगा ब्रह्मपुत्रा18. महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ ………… यांनी सुरू केली. डॉ.आनंदी जोशी ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले19. मारो फिरंगी को। ही घोषणा मंगल पांडेनी दिली हे विधान……. आहे. चूक यापैकी नाही बरोबर संदिग्ध20. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली. नंदुरबार धुळे अकोला जळगाव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Good morning
12
12