Marathi Practice Exam 09 1. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कापड हुशारी शत्रुत्व गोडी 2. कोणी यावे काहीही बोलावे. या वाक्यातील कोणी हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य / अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम 3. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक भावे कर्तरी नवीन कर्मणी सकर्मक भावे 4. डोंगराच्या पलीकडे सूर्याचा उदय झाला. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार एक दोन तीन 5. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही धातु उपसर्ग प्रत्यय 6. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीर्घ मात्रा यती गण 7. आधुनिक पद्धतीने विचार करणारा – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुरोगामी तांत्रिक अधोगामी वैचारिक 8. गणेश या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण+ईश गण +इश गुण+श गुण+ईश 9. काकाने काकीच्या कपाटातील कागद कात्रीने कराकरा कापले. या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा यमक 10. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्मणे ध्येय एक असताना फळ भलतेच मिळणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणे नशीबामुळे चमत्कार घडणे 11. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायची असल्यास कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपसारण पूर्णविराम अपूर्ण विराम संयोग चिन्ह 12. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता 13. मी अमर झालो तर ! – हे वाक्य विधानार्थी वाक्यात बदला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मला अमर होण्याची इच्छा आहे मी अमर झालो मी अमर केव्हा होईल? हे शक्य नाही. 14. मुलाच्या आठवणीने आईचे मन हळहळले. या वाक्यातील आईचे या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया प्रथमा सप्तमी षष्ठी 15. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व साध्वी श्रीमती भाकरी 16. पुढीलपैकी कोणते शब्द कानडी भाषेतील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका वरीलपैकी सर्व भाकरी गाल 17. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सात दोन तीन चार 18. नांगरासकट बैल विकून हरी घरी आला – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंधवाचक साहचर्यवाचक भागवाचक परिमाणवाचक 19. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही किंवा अनेकावचनात रूप बदलत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दही पाणी तरुणी वरील सर्व 20. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ् झ् छ् त् 21. उद्या वेळेवर शाळेत या – या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ 22. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम क्रियापद विशेषण शब्दयोगी अव्यय 23. कावेरी ही माझी मैत्रीण आहे . या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक पाच दोन तीन 24. भूपाल या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रमिक राजा शेतकरी मेंढपाळ 25. बारातेरा – हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व Loading … Question 1 of 25
Super