Marathi Practice Exam 09 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2023 1. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही किंवा अनेकवचनात रूप बदलत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी तरुणी वरील सर्व दही2. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शत्रुत्व हुशारी कापड गोडी3. गणेश या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुण+ईश गुण+श गण+ईश गण +इश4. डोंगराच्या पलीकडे सूर्याचा उदय झाला. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार एक तीन दोन5. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण यती मात्रा दीर्घ6. कावेरी ही माझी मैत्रीण आहे . या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन पाच एक तीन7. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातु यापैकी नाही उपसर्ग प्रत्यय8. आधुनिक पद्धतीने विचार करणारा – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वैचारिक पुरोगामी तांत्रिक अधोगामी9. उद्या वेळेवर शाळेत या – या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ10. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करते11. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन तीन चार सात12. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भ् झ् छ् त्13. नांगरासकट बैल विकून हरी घरी आला – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिमाणवाचक साहचर्यवाचक भागवाचक संबंधवाचक14. कोणी यावे काहीही बोलावे. या वाक्यातील कोणी हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थी सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम15. काकाने काकीच्या कपाटातील कागद कात्रीने कराकरा कापले. या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यमक अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा16. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम क्रियापद शब्दयोगी अव्यय विशेषण17. पुढीलपैकी कोणते शब्द कानडी भाषेतील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका भाकरी गाल वरीलपैकी सर्व18. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्मणे ध्येय एक असताना फळ भलतेच मिळणे नशीबामुळे चमत्कार घडणे19. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी अकर्मक भावे नवीन कर्मणी सकर्मक भावे20. भूपाल या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मेंढपाळ राजा शेतकरी श्रमिक21. मुलाच्या आठवणीने आईचे मन हळहळले. या वाक्यातील आईचे या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी द्वितीया षष्ठी प्रथमा22. मी अमर झालो तर ! – हे वाक्य विधानार्थी वाक्यात बदला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी अमर केव्हा होईल? हे शक्य नाही. मी अमर झालो मला अमर होण्याची इच्छा आहे23. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायची असल्यास कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपसारण पूर्णविराम अपूर्ण विराम संयोग चिन्ह24. बारातेरा – हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व25. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व साध्वी श्रीमती भाकरी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 24/03/2023 at 7:39 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा . म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही Reply
Super
22/25
21/23/19…..
15
16 out of 25
22
33 mark
20 out of 25
19
23
22
23
19
19
22
22
21/25
23/25
19/25
Ashok bhoi
24/25
24/25
24/25
20
24
15 0ut of 25
23/25
23*
23
23/25
sir, konte chukle te kalat nhi please note that.
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा .
म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही
17
22
21
20
Sir 19 aale right
21
22
14
25/25
21
25/20
14/25