Marathi Practice Exam 09 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2023 1. मी अमर झालो तर ! – हे वाक्य विधानार्थी वाक्यात बदला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी अमर केव्हा होईल? मला अमर होण्याची इच्छा आहे हे शक्य नाही. मी अमर झालो2. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातु यापैकी नाही उपसर्ग प्रत्यय3. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नशीबामुळे चमत्कार घडणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्मणे ध्येय एक असताना फळ भलतेच मिळणे4. गणेश या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण +इश गुण+श गुण+ईश गण+ईश5. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी नवीन कर्मणी अकर्मक भावे सकर्मक भावे6. मुलाच्या आठवणीने आईचे मन हळहळले. या वाक्यातील आईचे या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा सप्तमी षष्ठी द्वितीया7. नांगरासकट बैल विकून हरी घरी आला – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साहचर्यवाचक भागवाचक संबंधवाचक परिमाणवाचक8. कोणी यावे काहीही बोलावे. या वाक्यातील कोणी हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम9. कावेरी ही माझी मैत्रीण आहे . या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन एक पाच दोन10. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण दीर्घ मात्रा यती11. बारातेरा – हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही किंवा अनेकवचनात रूप बदलत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व तरुणी पाणी दही13. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सात तीन चार दोन14. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल.15. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायची असल्यास कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोग चिन्ह अपूर्ण विराम पूर्णविराम अपसारण16. पुढीलपैकी कोणते शब्द कानडी भाषेतील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाकरी वरीलपैकी सर्व काका गाल17. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रीमती साध्वी भाकरी वरील सर्व18. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय सर्वनाम19. भूपाल या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राजा श्रमिक शेतकरी मेंढपाळ20. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शत्रुत्व कापड हुशारी गोडी21. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छ् झ् भ् त्22. उद्या वेळेवर शाळेत या – या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ23. काकाने काकीच्या कपाटातील कागद कात्रीने कराकरा कापले. या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा यमक24. आधुनिक पद्धतीने विचार करणारा – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तांत्रिक वैचारिक पुरोगामी अधोगामी25. डोंगराच्या पलीकडे सूर्याचा उदय झाला. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक चार दोन तीन Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 24/03/2023 at 7:39 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा . म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही Reply
Super
22/25
21/23/19…..
15
16 out of 25
22
33 mark
20 out of 25
19
23
22
23
19
19
22
22
21/25
23/25
19/25
Ashok bhoi
24/25
24/25
24/25
20
24
15 0ut of 25
23/25
23*
23
23/25
sir, konte chukle te kalat nhi please note that.
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा .
म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही
17
22
21
20
Sir 19 aale right
21
22
14
25/25
21
25/20
14/25