Marathi Practice Exam 09 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2023 1. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी नवीन कर्मणी2. मुलाच्या आठवणीने आईचे मन हळहळले. या वाक्यातील आईचे या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी द्वितीया प्रथमा षष्ठी3. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सात दोन चार तीन4. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायची असल्यास कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोग चिन्ह अपसारण अपूर्ण विराम पूर्णविराम5. आधुनिक पद्धतीने विचार करणारा – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधोगामी वैचारिक तांत्रिक पुरोगामी6. उद्या वेळेवर शाळेत या – या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ7. गणेश या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण+ईश गुण+ईश गण +इश गुण+श8. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोडी हुशारी कापड शत्रुत्व9. भूपाल या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रमिक राजा मेंढपाळ शेतकरी10. नांगरासकट बैल विकून हरी घरी आला – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भागवाचक साहचर्यवाचक संबंधवाचक परिमाणवाचक11. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास करते मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल.12. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीर्घ यती मात्रा गण13. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साध्वी भाकरी श्रीमती वरील सर्व14. मी अमर झालो तर ! – हे वाक्य विधानार्थी वाक्यात बदला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी अमर केव्हा होईल? मी अमर झालो मला अमर होण्याची इच्छा आहे हे शक्य नाही.15. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नशीबामुळे चमत्कार घडणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणे ध्येय एक असताना फळ भलतेच मिळणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्मणे16. कोणी यावे काहीही बोलावे. या वाक्यातील कोणी हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम प्रश्नार्थी सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम17. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय सर्वनाम क्रियापद विशेषण18. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही किंवा अनेकवचनात रूप बदलत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तरुणी पाणी दही वरील सर्व19. काकाने काकीच्या कपाटातील कागद कात्रीने कराकरा कापले. या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा उत्प्रेक्षा यमक अनुप्रास20. कावेरी ही माझी मैत्रीण आहे . या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन एक तीन पाच21. बारातेरा – हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव बहुव्रीही द्वंद्व तत्पुरुष22. पुढीलपैकी कोणते शब्द कानडी भाषेतील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरीलपैकी सर्व काका भाकरी गाल23. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छ् झ् त् भ्24. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रत्यय धातु यापैकी नाही उपसर्ग25. डोंगराच्या पलीकडे सूर्याचा उदय झाला. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन दोन चार एक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 24/03/2023 at 7:39 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा . म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही Reply
Super
22/25
21/23/19…..
15
16 out of 25
22
33 mark
20 out of 25
19
23
22
23
19
19
22
22
21/25
23/25
19/25
Ashok bhoi
24/25
24/25
24/25
20
24
15 0ut of 25
23/25
23*
23
23/25
sir, konte chukle te kalat nhi please note that.
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा .
म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही
17
22
21
20
Sir 19 aale right
21
22
14
25/25
21
25/20
14/25