Marathi Practice Exam 09 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2023 1. बारातेरा – हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष द्वंद्व2. गणेश या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुण+ईश गुण+श गण+ईश गण +इश3. मुलाच्या आठवणीने आईचे मन हळहळले. या वाक्यातील आईचे या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया सप्तमी प्रथमा षष्ठी4. डोंगराच्या पलीकडे सूर्याचा उदय झाला. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन एक चार तीन5. मी अमर झालो तर ! – हे वाक्य विधानार्थी वाक्यात बदला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी अमर केव्हा होईल? मी अमर झालो हे शक्य नाही. मला अमर होण्याची इच्छा आहे6. नांगरासकट बैल विकून हरी घरी आला – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साहचर्यवाचक संबंधवाचक भागवाचक परिमाणवाचक7. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियापद सर्वनाम8. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास केलेला होता मी अभ्यास करत होते मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करते9. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन सात दोन चार10. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नवीन कर्मणी अकर्मक भावे कर्तरी सकर्मक भावे11. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छ् त् झ् भ्12. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नशीबामुळे चमत्कार घडणे ध्येय एक असताना फळ भलतेच मिळणे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्मणे13. उद्या वेळेवर शाळेत या – या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ14. भूपाल या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राजा शेतकरी श्रमिक मेंढपाळ15. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हुशारी शत्रुत्व गोडी कापड16. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायची असल्यास कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण विराम अपसारण पूर्णविराम संयोग चिन्ह17. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मात्रा यती दीर्घ गण18. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातु यापैकी नाही प्रत्यय उपसर्ग19. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही किंवा अनेकवचनात रूप बदलत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व दही पाणी तरुणी20. कावेरी ही माझी मैत्रीण आहे . या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच तीन दोन एक21. काकाने काकीच्या कपाटातील कागद कात्रीने कराकरा कापले. या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास उपमा उत्प्रेक्षा यमक22. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाकरी साध्वी वरील सर्व श्रीमती23. आधुनिक पद्धतीने विचार करणारा – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वैचारिक पुरोगामी तांत्रिक अधोगामी24. कोणी यावे काहीही बोलावे. या वाक्यातील कोणी हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम25. पुढीलपैकी कोणते शब्द कानडी भाषेतील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका भाकरी वरीलपैकी सर्व गाल Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 24/03/2023 at 7:39 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा . म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही Reply
Super
22/25
21/23/19…..
15
16 out of 25
22
33 mark
20 out of 25
19
23
22
23
19
19
22
22
21/25
23/25
19/25
Ashok bhoi
24/25
24/25
24/25
20
24
15 0ut of 25
23/25
23*
23
23/25
sir, konte chukle te kalat nhi please note that.
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा .
म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही
17
22
21
20
Sir 19 aale right
21
22
14
25/25
21
25/20
14/25