Marathi Practice Exam 09 43 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2023 1. उद्या वेळेवर शाळेत या – या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ व्यक्त होतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ2. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम क्रियापद विशेषण शब्दयोगी अव्यय3. उत्कृष्ट नटाने प्रेक्षकांना खरोखरच रडवले – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नवीन कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी4. भूपाल या शब्दाचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राजा शेतकरी मेंढपाळ श्रमिक5. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चार तीन दोन सात6. खालीलपैकी कोणत्या वर्णामध्ये ‘ ह् ‘ या वर्णाची छटा नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छ् झ् त् भ्7. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शत्रुत्व गोडी हुशारी कापड8. नांगरासकट बैल विकून हरी घरी आला – या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साहचर्यवाचक परिमाणवाचक संबंधवाचक भागवाचक9. बारातेरा – हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व बहुव्रीही10. आधुनिक पद्धतीने विचार करणारा – या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधोगामी तांत्रिक पुरोगामी वैचारिक11. कोणी यावे काहीही बोलावे. या वाक्यातील कोणी हा शब्द कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम12. पुढीलपैकी कोणते शब्द कानडी भाषेतील आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काका भाकरी वरीलपैकी सर्व गाल13. काकाने काकीच्या कपाटातील कागद कात्रीने कराकरा कापले. या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्प्रेक्षा यमक उपमा अनुप्रास14. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायची असल्यास कोणते चिन्ह वापरतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपसारण संयोग चिन्ह अपूर्ण विराम पूर्णविराम15. रिती भविष्यकाळाचे वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास केलेला होता मी आजपासून रोज अभ्यास करत जाईल. मी अभ्यास करत होते मी अभ्यास करते16. मी अमर झालो तर ! – हे वाक्य विधानार्थी वाक्यात बदला [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मी अमर केव्हा होईल? मला अमर होण्याची इच्छा आहे हे शक्य नाही. मी अमर झालो17. डोंगराच्या पलीकडे सूर्याचा उदय झाला. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक चार दोन तीन18. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साध्वी भाकरी श्रीमती वरील सर्व19. मुलाच्या आठवणीने आईचे मन हळहळले. या वाक्यातील आईचे या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा द्वितीया सप्तमी षष्ठी20. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडले जातात त्याला ….. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही धातु उपसर्ग प्रत्यय21. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीर्घ मात्रा यती गण22. उसाच्या पोटी कापूस – ही म्हण खालीलपैकी कोणता अर्थ व्यक्त करते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करणे ध्येय एक असताना फळ भलतेच मिळणे नशीबामुळे चमत्कार घडणे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती जन्मणे23. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही किंवा अनेकवचनात रूप बदलत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी वरील सर्व दही तरुणी24. कावेरी ही माझी मैत्रीण आहे . या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन पाच तीन एक25. गणेश या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गण +इश गण+ईश गुण+श गुण+ईश Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 24/03/2023 at 7:39 amटेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा . म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही Reply
Super
22/25
21/23/19…..
15
16 out of 25
22
33 mark
20 out of 25
19
23
22
23
19
19
22
22
21/25
23/25
19/25
Ashok bhoi
24/25
24/25
24/25
20
24
15 0ut of 25
23/25
23*
23
23/25
sir, konte chukle te kalat nhi please note that.
टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा .
म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही
17
22
21
20
Sir 19 aale right
21
22
14
25/25
21
25/20
14/25