Marathi Practice Question Paper 103 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/08/2022 1. जहाजांचा काफिला असतो तर विमानांचा ……… असतो. वाफा ताफा संघ जथा2. किती सुंदर लिखाण आहे हे ! – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. हे लिखाण अत्यंत सुंदर आहे. हे लिखाण सुंदर आहे का ? हे लिखाण सुंदर नाही. किती सुंदर आहे हे लिखाण.3. भाषेच्या कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते? दृष्टांत व्याजस्तुती अन्योक्ती व्यतिरेक4. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात. चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भूतकाळ5. पाणि म्हणजे ……. जीवन असु हात मित्र6. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. ……… पाहुणे! मी काय म्हणतो ते जरा ऐकता का ? वा छत् अहो फक्कड7. पुढील शब्दाचा समास सांगा. बरहुकूम यापैकी नाही कर्मधारय अव्ययीभाव बहुव्रीही8. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक स्थलवाचक कालवाचक परिमाणवाचक9. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यासाठी झगडणारे सत्यवान सत्याग्रही सत्यमेव सत्यवादी10. खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. कित्येक कित्य + एक किती + येक किती + एक कीती + ऐक11. चिंधी हा ……….. शब्द आहे. कानडी फारसी अरबी गुजराती12. शुद्ध शब्द निवडा. गूढिपाडवा गुढिपाडवा गूढीपाडवा गुढीपाडवा13. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच असते ? वेळ पूजा सून तारीख14. कडक ऊन पडले तर घराबाहेर पडता येईल – या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा. पडले कडक ऊन येईल15. स्पर्श व्यंजने एकूण किती आहे? 27 20 18 25 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
15 marks
13
10
7/15
Vaishali Sandip tayde
11 mark
Fbख्फ् प्सोच्य्वुर्व्द्वुइफ्ब्फ्ह्च्स्त्क्षे
14
15
10mark /15
10/15
15/15
15/11