Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. शब्दसमूहाचा विचार करून अर्थ सांगणारा पर्याय निवडा विघ्नहर्ता विघ्न आणणारा गणपती संकटाचे निवारण करणारा गजानन2. करायला गेलो गणपती पण झाला मारोती – या म्हणीचा अर्थ काय होतो? एक काम करायला जाणे पण दुसरेच काम होणे एक बोलून दाखवणे पण दुसरेच करणे एका देवाचे दर्शन घ्यायला जाणे पण दुसरेच घडणे आपला उद्देश लपवून ठेवून काम करणे3. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे नाम विशेषण क्रियापद सर्वनाम4. खालीलपैकी एक शब्द बहूव्रीही समासाचे उदाहरण नाही तो ओळखा वक्रतुंड गजानन गौरीगणेश लंबोदर5. सार्वजनिक गणेशोत्सव यातील पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? प्राकृतिक सामायिक राजकीय वैयक्तिक6. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी7. रांजणगावचा गणपती पुणे जिल्ह्यात आहे – उद्देश ओळखा पुणे रांजणगाव जिल्हा गणपती8. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी देशी तत्सम तद्भव9. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य – स्वत:चे काम स्वतः करणे सर्व नफ्याचीच बाजू असणे सर्व गोष्टी समान असणे ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे10. गणेशोत्सवात श्रवणीय सूरांची मैफिल मस्त जमली होती – या वाक्यातील सूर शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द …. आहे. दोन्हीही उपसर्गघटित एकही नाही प्रत्ययघटित शब्द11. हे माझे गणेश मंडळ आहे म्हणून नियोजनाची जबाबदारी माझीसुद्धा आहे. – या वाक्यातील हे हा शब्द …. आहे दर्शक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम दर्शक विशेषण क्रियाविशेषण12. गणपतीला ( लाडू ) प्रसादापेक्षा मोदकाचा प्रसाद आवडतो – सामान्यरूपाचा विचार करून योग्य पर्याय निवडा लाडवाच्या प्रसादापेक्षा लाडूप्रसादापेक्षा लाडूवाच्या प्रसादापेक्षा लाडूच्या प्रसादापेक्षा13. गणपतीबाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या.. !! – या वाक्यातील दुसऱ्या भागातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ14. कोरोनानंतर सर्व मोठ्या संख्येने गणेश उत्सव साजरा करत आहे – काळ ओळखा साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ15. बाप्पाला दुर्वांची …. अर्पण करून आरती सुरू झाली जुडी गंजी पेंढी मोळी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Rakesh maskare 13
11
14
13 correct
15/13
Rakesh maskare 13
8
15
14
8
13
9
14/15
15/11
14
12 marks
11
11 mark
15/15
15/10
9
11
14
13
15/7
12/15
8
14
10
11
15/15
15/15
१४
11
15/11
11
13
13
15/ 12
15/12
15/9