Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. खालीलपैकी एक शब्द बहूव्रीही समासाचे उदाहरण नाही तो ओळखा गौरीगणेश वक्रतुंड लंबोदर गजानन2. शब्दसमूहाचा विचार करून अर्थ सांगणारा पर्याय निवडा विघ्नहर्ता गणपती गजानन संकटाचे निवारण करणारा विघ्न आणणारा3. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे विशेषण सर्वनाम नाम क्रियापद4. गणपतीबाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या.. !! – या वाक्यातील दुसऱ्या भागातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ5. गणेशोत्सवात श्रवणीय सूरांची मैफिल मस्त जमली होती – या वाक्यातील सूर शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द …. आहे. एकही नाही उपसर्गघटित प्रत्ययघटित शब्द दोन्हीही6. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया7. रांजणगावचा गणपती पुणे जिल्ह्यात आहे – उद्देश ओळखा जिल्हा गणपती पुणे रांजणगाव8. कोरोनानंतर सर्व मोठ्या संख्येने गणेश उत्सव साजरा करत आहे – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ साधा वर्तमानकाळ9. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य – ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे सर्व नफ्याचीच बाजू असणे स्वत:चे काम स्वतः करणे सर्व गोष्टी समान असणे10. गणेश हा शब्द …. शब्द आहे देशी विदेशी तत्सम तद्भव11. बाप्पाला दुर्वांची …. अर्पण करून आरती सुरू झाली मोळी पेंढी गंजी जुडी12. करायला गेलो गणपती पण झाला मारोती – या म्हणीचा अर्थ काय होतो? एक बोलून दाखवणे पण दुसरेच करणे एक काम करायला जाणे पण दुसरेच काम होणे आपला उद्देश लपवून ठेवून काम करणे एका देवाचे दर्शन घ्यायला जाणे पण दुसरेच घडणे13. गणपतीला ( लाडू ) प्रसादापेक्षा मोदकाचा प्रसाद आवडतो – सामान्यरूपाचा विचार करून योग्य पर्याय निवडा लाडवाच्या प्रसादापेक्षा लाडूप्रसादापेक्षा लाडूच्या प्रसादापेक्षा लाडूवाच्या प्रसादापेक्षा14. सार्वजनिक गणेशोत्सव यातील पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? राजकीय प्राकृतिक वैयक्तिक सामायिक15. हे माझे गणेश मंडळ आहे म्हणून नियोजनाची जबाबदारी माझीसुद्धा आहे. – या वाक्यातील हे हा शब्द …. आहे क्रियाविशेषण दर्शक विशेषण दर्शक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Rakesh maskare 13
11
14
13 correct
15/13
Rakesh maskare 13
8
15
14
8
13
9
14/15
15/11
14
12 marks
11
11 mark
15/15
15/10
9
11
14
13
15/7
12/15
8
14
10
11
15/15
15/15
१४
11
15/11
11
13
13
15/ 12
15/12
15/9