Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य – सर्व गोष्टी समान असणे ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे सर्व नफ्याचीच बाजू असणे स्वत:चे काम स्वतः करणे2. गणपतीबाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या.. !! – या वाक्यातील दुसऱ्या भागातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विध्यर्थ3. हे माझे गणेश मंडळ आहे म्हणून नियोजनाची जबाबदारी माझीसुद्धा आहे. – या वाक्यातील हे हा शब्द …. आहे दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण क्रियाविशेषण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम4. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे क्रियापद सर्वनाम नाम विशेषण5. करायला गेलो गणपती पण झाला मारोती – या म्हणीचा अर्थ काय होतो? आपला उद्देश लपवून ठेवून काम करणे एक बोलून दाखवणे पण दुसरेच करणे एका देवाचे दर्शन घ्यायला जाणे पण दुसरेच घडणे एक काम करायला जाणे पण दुसरेच काम होणे6. बाप्पाला दुर्वांची …. अर्पण करून आरती सुरू झाली गंजी पेंढी मोळी जुडी7. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी8. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तत्सम तद्भव देशी9. शब्दसमूहाचा विचार करून अर्थ सांगणारा पर्याय निवडा विघ्नहर्ता गणपती विघ्न आणणारा संकटाचे निवारण करणारा गजानन10. रांजणगावचा गणपती पुणे जिल्ह्यात आहे – उद्देश ओळखा जिल्हा गणपती पुणे रांजणगाव11. कोरोनानंतर सर्व मोठ्या संख्येने गणेश उत्सव साजरा करत आहे – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ चालू भूतकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ12. खालीलपैकी एक शब्द बहूव्रीही समासाचे उदाहरण नाही तो ओळखा गजानन वक्रतुंड लंबोदर गौरीगणेश13. सार्वजनिक गणेशोत्सव यातील पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? वैयक्तिक प्राकृतिक सामायिक राजकीय14. गणेशोत्सवात श्रवणीय सूरांची मैफिल मस्त जमली होती – या वाक्यातील सूर शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द …. आहे. प्रत्ययघटित शब्द एकही नाही दोन्हीही उपसर्गघटित15. गणपतीला ( लाडू ) प्रसादापेक्षा मोदकाचा प्रसाद आवडतो – सामान्यरूपाचा विचार करून योग्य पर्याय निवडा लाडूप्रसादापेक्षा लाडूच्या प्रसादापेक्षा लाडूवाच्या प्रसादापेक्षा लाडवाच्या प्रसादापेक्षा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Rakesh maskare 13
11
14
13 correct
15/13
Rakesh maskare 13
8
15
14
8
13
9
14/15
15/11
14
12 marks
11
11 mark
15/15
15/10
9
11
14
13
15/7
12/15
8
14
10
11
15/15
15/15
१४
11
15/11
11
13
13
15/ 12
15/12
15/9