Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ]

1. गणपतीबाप्पा मोरया..!
पुढच्या वर्षी लवकर या.. !! – या वाक्यातील दुसऱ्या भागातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो?

 
 
 
 

2. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे

 
 
 
 

3. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा

 
 
 
 

4. हे माझे गणेश मंडळ आहे म्हणून नियोजनाची जबाबदारी माझीसुद्धा आहे. – या वाक्यातील हे हा शब्द …. आहे

 
 
 
 

5. सार्वजनिक गणेशोत्सव
यातील पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल?

 
 
 
 

6. शब्दसमूहाचा विचार करून अर्थ सांगणारा पर्याय निवडा
विघ्नहर्ता

 
 
 
 

7. बाप्पाला दुर्वांची …. अर्पण करून आरती सुरू झाली

 
 
 
 

8. गणेशोत्सवात श्रवणीय सूरांची मैफिल मस्त जमली होती – या वाक्यातील सूर शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द …. आहे.

 
 
 
 

9. गणेश हा शब्द …. शब्द आहे

 
 
 
 

10. रांजणगावचा गणपती पुणे जिल्ह्यात आहे – उद्देश ओळखा

 
 
 
 

11. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य –

 
 
 
 

12. खालीलपैकी एक शब्द बहूव्रीही समासाचे उदाहरण नाही तो ओळखा

 
 
 
 

13. गणपतीला ( लाडू ) प्रसादापेक्षा मोदकाचा प्रसाद आवडतो – सामान्यरूपाचा विचार करून योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

14. करायला गेलो गणपती पण झाला मारोती – या म्हणीचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

15. कोरोनानंतर सर्व मोठ्या संख्येने गणेश उत्सव साजरा करत आहे – काळ ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

41 thoughts on “Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Punam Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now