Marathi Practice Question Paper 116 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/08/2022 1. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम तद्भव देशी विदेशी2. गणपतीला ( लाडू ) प्रसादापेक्षा मोदकाचा प्रसाद आवडतो – सामान्यरूपाचा विचार करून योग्य पर्याय निवडा लाडूवाच्या प्रसादापेक्षा लाडवाच्या प्रसादापेक्षा लाडूच्या प्रसादापेक्षा लाडूप्रसादापेक्षा3. गणपतीची आरती झाल्यावर आरतीने दादाला प्रसाद दिला – या वाक्याचा विचार करून योग्य विधान ओळखा गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – द्वितीया गणपतीची – षष्ठी आरतीने – तृतीया दादाला – चतुर्थी गणपतीची – षष्ठी आरतीने – पंचमी दादाला – चतुर्थी4. हे माझे गणेश मंडळ आहे म्हणून नियोजनाची जबाबदारी माझीसुद्धा आहे. – या वाक्यातील हे हा शब्द …. आहे दर्शक विशेषण क्रियाविशेषण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम5. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य – सर्व गोष्टी समान असणे सर्व नफ्याचीच बाजू असणे स्वत:चे काम स्वतः करणे ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे6. रांजणगावचा गणपती पुणे जिल्ह्यात आहे – उद्देश ओळखा गणपती जिल्हा पुणे रांजणगाव7. खालीलपैकी एक शब्द बहूव्रीही समासाचे उदाहरण नाही तो ओळखा लंबोदर वक्रतुंड गौरीगणेश गजानन8. करायला गेलो गणपती पण झाला मारोती – या म्हणीचा अर्थ काय होतो? एक काम करायला जाणे पण दुसरेच काम होणे एका देवाचे दर्शन घ्यायला जाणे पण दुसरेच घडणे आपला उद्देश लपवून ठेवून काम करणे एक बोलून दाखवणे पण दुसरेच करणे9. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत – या वाक्यातील आम्ही हा शब्द …. आहे नाम क्रियापद विशेषण सर्वनाम10. बाप्पाला दुर्वांची …. अर्पण करून आरती सुरू झाली पेंढी जुडी गंजी मोळी11. गणपतीबाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या.. !! – या वाक्यातील दुसऱ्या भागातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ12. गणेशोत्सवात श्रवणीय सूरांची मैफिल मस्त जमली होती – या वाक्यातील सूर शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द …. आहे. उपसर्गघटित दोन्हीही एकही नाही प्रत्ययघटित शब्द13. सार्वजनिक गणेशोत्सव यातील पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? सामायिक वैयक्तिक राजकीय प्राकृतिक14. कोरोनानंतर सर्व मोठ्या संख्येने गणेश उत्सव साजरा करत आहे – काळ ओळखा साधा वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ15. शब्दसमूहाचा विचार करून अर्थ सांगणारा पर्याय निवडा विघ्नहर्ता संकटाचे निवारण करणारा गजानन विघ्न आणणारा गणपती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Rakesh maskare 13
11
14
13 correct
15/13
Rakesh maskare 13
8
15
14
8
13
9
14/15
15/11
14
12 marks
11
11 mark
15/15
15/10
9
11
14
13
15/7
12/15
8
14
10
11
15/15
15/15
१४
11
15/11
11
13
13
15/ 12
15/12
15/9