Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ]

1. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

2. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा.
अजातशत्रू

 
 
 
 

3. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

 
 
 
 

4. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा.

 
 
 
 

5. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे

 
 
 
 

6. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा.

 
 
 
 

7. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे.

 
 
 
 

8. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा.

 
 
 
 

9. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
जशी देणावळ तशी धुणावळ

 
 
 
 

10. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ?

 
 
 
 

11. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा.

 
 
 
 

12. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते.

 
 
 
 

13. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो.

 
 
 
 

14. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

15. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

48 thoughts on “Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!