Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ] 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/09/2022 1. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे माणिक शंकर गोडघाटे वि.वा.शिरवाडकर ना.वा.केळकर ना.धो. महानोर2. योग्य विधान निवडा. शब्दशक्ती चार प्रकारची आहे. शब्दशक्ती पाच प्रकारची आहे. शब्दशक्ती तीन प्रकारची आहे. शब्दशक्ती दोन प्रकारची आहे.3. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा. चारचाकी येणारे आजोबा नाही4. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग उभयलिंग नपुंसक लिंग5. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते. खणखण सळसळ कलकल घळघळ6. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? थेरडा घाणेरडा वाडा खोटारडा7. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक सार व्याजस्तुती दृष्टांत8. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा. / : – ;9. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे. सन् सम् संव् स्10. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा. निरपराध चिडखोर अतिक्रमण सजीव11. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ? निपुण कुशल तरबेज शक्ती जोर सामर्थ्य तरु अगम पादप दरारा वचक दहशत12. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. मूहूर्त मूहुर्त मुहूर्त मुहुर्त13. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जशी देणावळ तशी धुणावळ पैसे कमी अन् काम जास्त असणे. जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायाची गरज नसते. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. जो वाईट काम करतो त्याच्या मनात भीती असते.14. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. अजातशत्रू ज्यास कोणीही शत्रू नाही असा ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे स्वतःच्या फायद्याचे पाहणारा15. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा. खुबी खोड दिलेले सर्व अनेक पायांचा एक कीडा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 marks
11
I get 9only
14
14
14
16
15/15
7
6
Rakesh maskare 12
12
03/09/2022 AT 7:03 PM
13/15
9
15/13
14
6 chukale
14/15
15 paiki 15
14 marks
11/15
11
15/15
10/15
Pallavi Bisen
13/15
9 mark
14
12
15/12
15 /15
14
15/11
15/9
13
12/15
9
14/15
14/15
15
13
13/15
13/15
9
14
11
11
13
7