Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ]

1. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ?

 
 
 
 

2. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे

 
 
 
 

3. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा.

 
 
 
 

4. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

5. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा.

 
 
 
 

6. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा.

 
 
 
 

7. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा.

 
 
 
 

8. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा.
अजातशत्रू

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

10. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

 
 
 
 

11. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते.

 
 
 
 

12. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
जशी देणावळ तशी धुणावळ

 
 
 
 

15. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

48 thoughts on “Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Ejaj Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now