Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ] 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/09/2022 1. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते. सळसळ घळघळ खणखण कलकल2. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. अजातशत्रू ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे ज्यास कोणीही शत्रू नाही असा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा3. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा. निरपराध अतिक्रमण सजीव चिडखोर4. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना.वा.केळकर माणिक शंकर गोडघाटे वि.वा.शिरवाडकर ना.धो. महानोर5. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे. सम् सन् स् संव्6. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा. चारचाकी येणारे आजोबा नाही7. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा. : – / ;8. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग नपुंसक लिंग पुल्लिंग उभयलिंग9. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. सार रूपक व्याजस्तुती दृष्टांत10. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. मुहूर्त मूहुर्त मूहूर्त मुहुर्त11. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? खोटारडा वाडा थेरडा घाणेरडा12. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जशी देणावळ तशी धुणावळ जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायाची गरज नसते. जो वाईट काम करतो त्याच्या मनात भीती असते. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. पैसे कमी अन् काम जास्त असणे.13. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा. दिलेले सर्व अनेक पायांचा एक कीडा खोड खुबी14. योग्य विधान निवडा. शब्दशक्ती दोन प्रकारची आहे. शब्दशक्ती चार प्रकारची आहे. शब्दशक्ती तीन प्रकारची आहे. शब्दशक्ती पाच प्रकारची आहे.15. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ? तरु अगम पादप शक्ती जोर सामर्थ्य दरारा वचक दहशत निपुण कुशल तरबेज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 marks
11
I get 9only
14
14
14
16
15/15
7
6
Rakesh maskare 12
12
03/09/2022 AT 7:03 PM
13/15
9
15/13
14
6 chukale
14/15
15 paiki 15
14 marks
11/15
11
15/15
10/15
Pallavi Bisen
13/15
9 mark
14
12
15/12
15 /15
14
15/11
15/9
13
12/15
9
14/15
14/15
15
13
13/15
13/15
9
14
11
11
13
7