Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ] 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/09/2022 1. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा. दिलेले सर्व खोड अनेक पायांचा एक कीडा खुबी2. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा. चिडखोर निरपराध सजीव अतिक्रमण3. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा. : ; / –4. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. दृष्टांत रूपक सार व्याजस्तुती5. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. अजातशत्रू ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे ज्यास कोणीही शत्रू नाही असा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा6. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जशी देणावळ तशी धुणावळ जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायाची गरज नसते. जो वाईट काम करतो त्याच्या मनात भीती असते. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. पैसे कमी अन् काम जास्त असणे.7. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? घाणेरडा खोटारडा थेरडा वाडा8. योग्य विधान निवडा. शब्दशक्ती तीन प्रकारची आहे. शब्दशक्ती दोन प्रकारची आहे. शब्दशक्ती चार प्रकारची आहे. शब्दशक्ती पाच प्रकारची आहे.9. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते. घळघळ खणखण कलकल सळसळ10. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. मूहूर्त मुहुर्त मूहुर्त मुहूर्त11. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा. येणारे नाही चारचाकी आजोबा12. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ? तरु अगम पादप निपुण कुशल तरबेज शक्ती जोर सामर्थ्य दरारा वचक दहशत13. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे. सन् संव् सम् स्14. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे माणिक शंकर गोडघाटे ना.वा.केळकर ना.धो. महानोर वि.वा.शिरवाडकर15. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. नपुंसक लिंग पुल्लिंग उभयलिंग स्त्रीलिंग Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 marks
11
I get 9only
14
14
14
16
15/15
7
6
Rakesh maskare 12
12
03/09/2022 AT 7:03 PM
13/15
9
15/13
14
6 chukale
14/15
15 paiki 15
14 marks
11/15
11
15/15
10/15
Pallavi Bisen
13/15
9 mark
14
12
15/12
15 /15
14
15/11
15/9
13
12/15
9
14/15
14/15
15
13
13/15
13/15
9
14
11
11
13
7