Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ]

1. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
जशी देणावळ तशी धुणावळ

 
 
 
 

2. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ?

 
 
 
 

4. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे.

 
 
 
 

5. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा.
अजातशत्रू

 
 
 
 

7. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा.

 
 
 
 

8. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा.

 
 
 
 

9. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ?

 
 
 
 

10. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा.

 
 
 
 

11. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो.

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

13. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे

 
 
 
 

14. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते.

 
 
 
 

15. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

48 thoughts on “Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now