Marathi Practice Question Paper 119 [ मराठी सराव परीक्षा ] 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/09/2022 1. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. स्त्रीलिंग पुल्लिंग उभयलिंग नपुंसक लिंग2. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ? दरारा वचक दहशत तरु अगम पादप शक्ती जोर सामर्थ्य निपुण कुशल तरबेज3. सुविचार या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग सु हा आहे तर संशय या उपसर्गघटित शब्दातील उपसर्ग …… हा आहे. संव् सन् सम् स्4. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो. रूपक सार दृष्टांत व्याजस्तुती5. गुरुंनी 12 वाजून 43 मिनिटे हा ………. लग्नासाठी दिला आहे. – शुध्द शब्दाचा पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. मूहूर्त मुहूर्त मुहुर्त मूहुर्त6. गोम या शब्दाचा ध्वन्यार्थ निवडा. खोड अनेक पायांचा एक कीडा दिलेले सर्व खुबी7. खाली दिलेल्या शब्दांपैकी प्रत्ययघटित शब्द निवडा. सजीव निरपराध अतिक्रमण चिडखोर8. पर्यायातून संयोगचिन्ह कोणते ते ओळखा. / : – ;9. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. अजातशत्रू ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे ज्यास कोणीही शत्रू नाही असा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा10. योग्य विधान निवडा. शब्दशक्ती पाच प्रकारची आहे. शब्दशक्ती दोन प्रकारची आहे. शब्दशक्ती चार प्रकारची आहे. शब्दशक्ती तीन प्रकारची आहे.11. रानकवी : ? : : बालकवी : त्र्यंबक बापूजी ठोंबरे ना.वा.केळकर ना.धो. महानोर माणिक शंकर गोडघाटे वि.वा.शिरवाडकर12. चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही.- उद्देश्य ओळखा. येणारे नाही चारचाकी आजोबा13. डासांची भुणभुण असते तशी अश्रूंची ……….. असते. घळघळ कलकल खणखण सळसळ14. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. जशी देणावळ तशी धुणावळ मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायाची गरज नसते. जो वाईट काम करतो त्याच्या मनात भीती असते. पैसे कमी अन् काम जास्त असणे.15. खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कारसूचक नाही ? वाडा थेरडा खोटारडा घाणेरडा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13 marks
11
I get 9only
14
14
14
16
15/15
7
6
Rakesh maskare 12
12
03/09/2022 AT 7:03 PM
13/15
9
15/13
14
6 chukale
14/15
15 paiki 15
14 marks
11/15
11
15/15
10/15
Pallavi Bisen
13/15
9 mark
14
12
15/12
15 /15
14
15/11
15/9
13
12/15
9
14/15
14/15
15
13
13/15
13/15
9
14
11
11
13
7