Police Bharti Exam 10 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/07/2022 1. जर TEXT हा शब्द ETTX असा लिहिला SEASON हा शब्द ESSANO असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा ? WondeR OWDNRE WONRED REDNOW 2. दिलेल्या संख्यामालिकेत 5 आणि 3 च्या मध्ये 7 आला आहे असे किती वेळा झाले आहे ? 5737735573533573573 3 वेळा 7 वेळा 4 वेळा 5 वेळा 3. एका टीव्हीची किंमत 25800 रू आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल ? 1300 रू 1150 रू 1190 रू 1290 रू 4. वाक्प्रचार पूर्ण करा. ……. म्हणून उभा राहणे. साई दत्त गणपती बाप 5. ……… हे भाषिक राज्य सर्वप्रथम आस्तित्वात आले. कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात महाराष्ट्र 6. गटात न बसणारा शब्द ओळखा पपई कलिंगड आंबा सीताफळ 7. एकक स्थानी 7 असलेल्या किती मूळ संख्या 11 ते 80 दरम्यान आहे ? आठ तीन चार दहा 8. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी …….. रोजी झाली. 2014 2020 2015 2016 9. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. सुर्य कोलारू आगाऊ उदरि 10. सहसंबंध ओळखा गाय : वासरू : : हरीण : ? पाडस पिल्लू कोकरु बछडा 11. झूम ‘ हा कशाचा प्रकार आहे ? खडकाचा संगीताचा शेतीचा उत्सवाचा 12. अधिक चांगले घडणे – या अर्थासाठी मराठीत कोणता वाक्प्रचार वापरला जातो. फुटाण्यासारखे उडणे. दुधात मीठ पडणे. पदरात पडणे. दुधात साखर पडणे. 13. 900 रू किमतीचा डबा 20% नफा घेऊन आणि 1200 रू किमतीचा डबा 25% नफा घेऊन विकला. तर संपुर्ण व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल? 5 15 45 22.85 14. 84 ÷ 0.07 = ? 1200 12 120 1.2 15. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. साक्षी आणि वर्षा अंगणात बोलत उभ्या होत्या. चालू वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
11 marks
15
14
13 marks
15
14
7
15
13/15
13