Police Bharti Exam 10

1. एकक स्थानी 7 असलेल्या किती मूळ संख्या 11 ते 80 दरम्यान आहे ?

 
 
 
 

2. सहसंबंध ओळखा
गाय : वासरू : : हरीण : ?

 
 
 
 

3. 84 ÷ 0.07 = ?

 
 
 
 

4. गटात न बसणारा शब्द ओळखा

 
 
 
 

5. दिलेल्या संख्यामालिकेत 5 आणि 3 च्या मध्ये 7 आला आहे असे किती वेळा झाले आहे ?
5737735573533573573

 
 
 
 

6. एका टीव्हीची किंमत 25800 रू आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल ?

 
 
 
 

7. 900 रू किमतीचा डबा 20% नफा घेऊन आणि 1200 रू किमतीचा डबा 25% नफा घेऊन विकला. तर संपुर्ण व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल?

 
 
 
 

8. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. झूम ‘ हा कशाचा प्रकार आहे ?

 
 
 
 

10. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी …….. रोजी झाली.

 
 
 
 

11. ……… हे भाषिक राज्य सर्वप्रथम आस्तित्वात आले.

 
 
 
 

12. जर TEXT हा शब्द ETTX असा लिहिला SEASON हा शब्द ESSANO असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

13. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा.
साक्षी आणि वर्षा अंगणात बोलत उभ्या होत्या.

 
 
 
 

14. वाक्प्रचार पूर्ण करा.
……. म्हणून उभा राहणे.

 
 
 
 

15. अधिक चांगले घडणे – या अर्थासाठी मराठीत कोणता वाक्प्रचार वापरला जातो.

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

11 thoughts on “Police Bharti Exam 10”

Leave a Reply to Swapnil Chavan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now