Police Bharti Exam 10 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/07/2022 1. ……… हे भाषिक राज्य सर्वप्रथम आस्तित्वात आले. महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक2. सहसंबंध ओळखा गाय : वासरू : : हरीण : ? बछडा कोकरु पिल्लू पाडस3. जर TEXT हा शब्द ETTX असा लिहिला SEASON हा शब्द ESSANO असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा ? WondeR OWDNRE WONRED REDNOW4. गटात न बसणारा शब्द ओळखा पपई आंबा सीताफळ कलिंगड5. वाक्प्रचार पूर्ण करा. ……. म्हणून उभा राहणे. गणपती बाप दत्त साई6. झूम ‘ हा कशाचा प्रकार आहे ? उत्सवाचा खडकाचा शेतीचा संगीताचा7. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. आगाऊ कोलारू सुर्य उदरि8. 84 ÷ 0.07 = ? 1.2 120 12 12009. दिलेल्या संख्यामालिकेत 5 आणि 3 च्या मध्ये 7 आला आहे असे किती वेळा झाले आहे ? 5737735573533573573 3 वेळा 4 वेळा 5 वेळा 7 वेळा10. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. साक्षी आणि वर्षा अंगणात बोलत उभ्या होत्या. चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ11. एका टीव्हीची किंमत 25800 रू आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल ? 1150 रू 1300 रू 1290 रू 1190 रू12. एकक स्थानी 7 असलेल्या किती मूळ संख्या 11 ते 80 दरम्यान आहे ? आठ दहा तीन चार13. 900 रू किमतीचा डबा 20% नफा घेऊन आणि 1200 रू किमतीचा डबा 25% नफा घेऊन विकला. तर संपुर्ण व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल? 22.85 45 15 514. अधिक चांगले घडणे – या अर्थासाठी मराठीत कोणता वाक्प्रचार वापरला जातो. दुधात मीठ पडणे. पदरात पडणे. फुटाण्यासारखे उडणे. दुधात साखर पडणे.15. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी …….. रोजी झाली. 2015 2016 2014 2020 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
11 marks
15
14
13 marks
15
14
7
15
13/15
13