Police Bharti Exam 10 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/07/2022 1. झूम ‘ हा कशाचा प्रकार आहे ? खडकाचा शेतीचा संगीताचा उत्सवाचा2. अधिक चांगले घडणे – या अर्थासाठी मराठीत कोणता वाक्प्रचार वापरला जातो. पदरात पडणे. दुधात साखर पडणे. फुटाण्यासारखे उडणे. दुधात मीठ पडणे.3. सहसंबंध ओळखा गाय : वासरू : : हरीण : ? बछडा पिल्लू पाडस कोकरु4. एकक स्थानी 7 असलेल्या किती मूळ संख्या 11 ते 80 दरम्यान आहे ? दहा चार तीन आठ5. जर TEXT हा शब्द ETTX असा लिहिला SEASON हा शब्द ESSANO असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा ? WONRED WondeR REDNOW OWDNRE6. एका टीव्हीची किंमत 25800 रू आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल ? 1300 रू 1290 रू 1150 रू 1190 रू7. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. साक्षी आणि वर्षा अंगणात बोलत उभ्या होत्या. पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ8. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. कोलारू आगाऊ सुर्य उदरि9. दिलेल्या संख्यामालिकेत 5 आणि 3 च्या मध्ये 7 आला आहे असे किती वेळा झाले आहे ? 5737735573533573573 5 वेळा 4 वेळा 7 वेळा 3 वेळा10. 900 रू किमतीचा डबा 20% नफा घेऊन आणि 1200 रू किमतीचा डबा 25% नफा घेऊन विकला. तर संपुर्ण व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल? 45 15 5 22.8511. वाक्प्रचार पूर्ण करा. ……. म्हणून उभा राहणे. साई बाप गणपती दत्त12. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी …….. रोजी झाली. 2014 2020 2015 201613. ……… हे भाषिक राज्य सर्वप्रथम आस्तित्वात आले. महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात14. 84 ÷ 0.07 = ? 1.2 120 1200 1215. गटात न बसणारा शब्द ओळखा पपई आंबा सीताफळ कलिंगड Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
11 marks
15
14
13 marks
15
14
7
15
13/15
13