Police Bharti Exam 10 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/07/2022 1. एकक स्थानी 7 असलेल्या किती मूळ संख्या 11 ते 80 दरम्यान आहे ? चार तीन दहा आठ2. 900 रू किमतीचा डबा 20% नफा घेऊन आणि 1200 रू किमतीचा डबा 25% नफा घेऊन विकला. तर संपुर्ण व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल? 45 22.85 15 53. सहसंबंध ओळखा गाय : वासरू : : हरीण : ? पाडस पिल्लू बछडा कोकरु4. एका टीव्हीची किंमत 25800 रू आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल ? 1150 रू 1290 रू 1190 रू 1300 रू5. ……… हे भाषिक राज्य सर्वप्रथम आस्तित्वात आले. कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात6. वाक्प्रचार पूर्ण करा. ……. म्हणून उभा राहणे. बाप साई दत्त गणपती7. जर TEXT हा शब्द ETTX असा लिहिला SEASON हा शब्द ESSANO असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा ? WondeR WONRED REDNOW OWDNRE8. अधिक चांगले घडणे – या अर्थासाठी मराठीत कोणता वाक्प्रचार वापरला जातो. फुटाण्यासारखे उडणे. पदरात पडणे. दुधात मीठ पडणे. दुधात साखर पडणे.9. झूम ‘ हा कशाचा प्रकार आहे ? संगीताचा उत्सवाचा खडकाचा शेतीचा10. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. सुर्य उदरि कोलारू आगाऊ11. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी …….. रोजी झाली. 2020 2016 2014 201512. गटात न बसणारा शब्द ओळखा सीताफळ कलिंगड आंबा पपई13. दिलेल्या संख्यामालिकेत 5 आणि 3 च्या मध्ये 7 आला आहे असे किती वेळा झाले आहे ? 5737735573533573573 3 वेळा 7 वेळा 5 वेळा 4 वेळा14. 84 ÷ 0.07 = ? 120 12 1.2 120015. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. साक्षी आणि वर्षा अंगणात बोलत उभ्या होत्या. चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ चालू वर्तमानकाळ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
11 marks
15
14
13 marks
15
14
7
15
13/15
13