Police Bharti Exam 10 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/07/2022 1. एका टीव्हीची किंमत 25800 रू आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती सूट मिळेल ? 1190 रू 1300 रू 1290 रू 1150 रू2. दिलेल्या संख्यामालिकेत 5 आणि 3 च्या मध्ये 7 आला आहे असे किती वेळा झाले आहे ? 5737735573533573573 3 वेळा 7 वेळा 5 वेळा 4 वेळा3. 900 रू किमतीचा डबा 20% नफा घेऊन आणि 1200 रू किमतीचा डबा 25% नफा घेऊन विकला. तर संपुर्ण व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल? 22.85 5 15 454. सहसंबंध ओळखा गाय : वासरू : : हरीण : ? पाडस कोकरु बछडा पिल्लू5. अधिक चांगले घडणे – या अर्थासाठी मराठीत कोणता वाक्प्रचार वापरला जातो. दुधात मीठ पडणे. पदरात पडणे. दुधात साखर पडणे. फुटाण्यासारखे उडणे.6. एकक स्थानी 7 असलेल्या किती मूळ संख्या 11 ते 80 दरम्यान आहे ? आठ तीन दहा चार7. जर TEXT हा शब्द ETTX असा लिहिला SEASON हा शब्द ESSANO असा लिहिला तर WONDER हा शब्द कसा लिहावा ? OWDNRE REDNOW WondeR WONRED8. निती आयोगाची स्थापना 1 जानेवारी …….. रोजी झाली. 2020 2015 2014 20169. गटात न बसणारा शब्द ओळखा सीताफळ पपई आंबा कलिंगड10. वाक्प्रचार पूर्ण करा. ……. म्हणून उभा राहणे. दत्त बाप गणपती साई11. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. साक्षी आणि वर्षा अंगणात बोलत उभ्या होत्या. साधा भूतकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ12. झूम ‘ हा कशाचा प्रकार आहे ? खडकाचा शेतीचा संगीताचा उत्सवाचा13. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. उदरि कोलारू सुर्य आगाऊ14. 84 ÷ 0.07 = ? 12 120 1.2 120015. ……… हे भाषिक राज्य सर्वप्रथम आस्तित्वात आले. आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र गुजरात Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
11 marks
15
14
13 marks
15
14
7
15
13/15
13