Police Bharti Exam 13 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/07/2022 28/07/2022 1. पुढील नामासाठी योग्य विशेषण ओळखा. पाऊस कडक तडपणारा मुसळधार सोनेरी 2. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ? MSRDC यापैकी नाही MSRTC MSDCR 3. 4 पेनांची सरासरी किंमत 12.5 रू आहे त्यापैकी 3 पेनांची सरासरी किंमत 13 आहे तर चौथ्या पेनाची किंमत किती ? 11 रू 12 रू 13 रू 12.5 रू 4. एका व्यवहारात रू 9800 नफा अनुक्रमे A B C ला 3:5:6 प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती ? 3700 रू. 3500 रू. 4200 रू. 2100 रू. 5. 56 व 84 यांचा म.सा.वि. किती ? 20 14 4 28 6. सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ? 15 वेळा 8 वेळा 14 वेळा 16 वेळा 7. दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा 1 9 25 49 81 144 169 196 169 49 81 144 8. भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) चे मुख्यालय कोठे आहे ? मुंबई चैन्नई हैदराबाद बंगळुरू 9. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. टंचाई × विपुलता रागीट × संतापी भांडण × तंटा निष्णात × तरबेज 10. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. चॉकलेट वाटण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तीनतीनचे गट तयार केले. आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक क्रमवाचक अनिश्चित 11. थॉमस एडिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ? पेनिसिलिन सूर्यमाला रेडिओ ग्रामोफोन 12. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडून अक्षरमाला पूर्ण करा pqq_qp_qq_q_pq qqpq qpqp pppq ppqq 13. 12 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम तेवढ्यात दिवसात संपवायचे असल्यास 16 मजुरांना रोज किती तास काम करावे लागेल ? 9 तास 6 तास 12 तास 16 तास 14. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. पीठ तुरट सागर कासव 15. 3.31 तास हे तास मिनीटे आणि सेकंदात कसे लिहावे ? 3 तास 30 मिनीटे 1 सेकंद 3 तास 18 मिनीटे 59 सेकंद 3 तास 18 मिनीटे 36 सेकंद 3 तास 30 मिनीटे 59 सेकंद Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11/15
13 marks
9 marks
13/15
7 mark
14
15/15
१३/१५
13/15
12