Police Bharti Exam 13 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/07/2022 1. थॉमस एडिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ? सूर्यमाला पेनिसिलिन ग्रामोफोन रेडिओ2. दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा 1 9 25 49 81 144 169 196 169 49 81 1443. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडून अक्षरमाला पूर्ण करा pqq_qp_qq_q_pq qqpq ppqq qpqp pppq4. 12 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम तेवढ्यात दिवसात संपवायचे असल्यास 16 मजुरांना रोज किती तास काम करावे लागेल ? 16 तास 6 तास 9 तास 12 तास5. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ? MSRDC यापैकी नाही MSRTC MSDCR6. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. चॉकलेट वाटण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तीनतीनचे गट तयार केले. अनिश्चित क्रमवाचक पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक7. सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ? 16 वेळा 15 वेळा 8 वेळा 14 वेळा8. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. टंचाई × विपुलता भांडण × तंटा निष्णात × तरबेज रागीट × संतापी9. भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) चे मुख्यालय कोठे आहे ? हैदराबाद बंगळुरू चैन्नई मुंबई10. पुढील नामासाठी योग्य विशेषण ओळखा. पाऊस तडपणारा मुसळधार कडक सोनेरी11. एका व्यवहारात रू 9800 नफा अनुक्रमे A B C ला 3:5:6 प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती ? 4200 रू. 2100 रू. 3700 रू. 3500 रू.12. 56 व 84 यांचा म.सा.वि. किती ? 14 20 28 413. 3.31 तास हे तास मिनीटे आणि सेकंदात कसे लिहावे ? 3 तास 18 मिनीटे 36 सेकंद 3 तास 30 मिनीटे 59 सेकंद 3 तास 30 मिनीटे 1 सेकंद 3 तास 18 मिनीटे 59 सेकंद14. 4 पेनांची सरासरी किंमत 12.5 रू आहे त्यापैकी 3 पेनांची सरासरी किंमत 13 आहे तर चौथ्या पेनाची किंमत किती ? 13 रू 12 रू 11 रू 12.5 रू15. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. पीठ सागर तुरट कासव Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11/15
13 marks
9 marks
13/15
7 mark
14
15/15
१३/१५
13/15
12