Police Bharti Exam 13 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/07/2022 1. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. निष्णात × तरबेज रागीट × संतापी भांडण × तंटा टंचाई × विपुलता2. दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा 1 9 25 49 81 144 169 196 169 81 49 1443. एका व्यवहारात रू 9800 नफा अनुक्रमे A B C ला 3:5:6 प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती ? 2100 रू. 4200 रू. 3500 रू. 3700 रू.4. 56 व 84 यांचा म.सा.वि. किती ? 14 28 20 45. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. कासव पीठ तुरट सागर6. भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) चे मुख्यालय कोठे आहे ? चैन्नई बंगळुरू हैदराबाद मुंबई7. 3.31 तास हे तास मिनीटे आणि सेकंदात कसे लिहावे ? 3 तास 30 मिनीटे 1 सेकंद 3 तास 18 मिनीटे 59 सेकंद 3 तास 18 मिनीटे 36 सेकंद 3 तास 30 मिनीटे 59 सेकंद8. सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ? 16 वेळा 8 वेळा 14 वेळा 15 वेळा9. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडून अक्षरमाला पूर्ण करा pqq_qp_qq_q_pq pppq ppqq qqpq qpqp10. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ? MSRDC MSDCR यापैकी नाही MSRTC11. 4 पेनांची सरासरी किंमत 12.5 रू आहे त्यापैकी 3 पेनांची सरासरी किंमत 13 आहे तर चौथ्या पेनाची किंमत किती ? 11 रू 12.5 रू 12 रू 13 रू12. पुढील नामासाठी योग्य विशेषण ओळखा. पाऊस सोनेरी मुसळधार तडपणारा कडक13. थॉमस एडिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ? पेनिसिलिन रेडिओ ग्रामोफोन सूर्यमाला14. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. चॉकलेट वाटण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तीनतीनचे गट तयार केले. आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक अनिश्चित क्रमवाचक15. 12 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम तेवढ्यात दिवसात संपवायचे असल्यास 16 मजुरांना रोज किती तास काम करावे लागेल ? 16 तास 6 तास 12 तास 9 तास Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11/15
13 marks
9 marks
13/15
7 mark
14
15/15
१३/१५
13/15
12