Police Bharti Exam 13

1. दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा
1 9 25 49 81 144 169 196

 
 
 
 

2. एका व्यवहारात रू 9800 नफा अनुक्रमे A B C ला 3:5:6 प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती ?

 
 
 
 

3. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
चॉकलेट वाटण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तीनतीनचे गट तयार केले.

 
 
 
 

4. पुढील नामासाठी योग्य विशेषण ओळखा.
पाऊस

 
 
 
 

5. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. 12 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम तेवढ्यात दिवसात संपवायचे असल्यास 16 मजुरांना रोज किती तास काम करावे लागेल ?

 
 
 
 

7. सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ?

 
 
 
 

8. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा.

 
 
 
 

9. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडून अक्षरमाला पूर्ण करा
pqq_qp_qq_q_pq

 
 
 
 

10. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ?

 
 
 
 

11. 56 व 84 यांचा म.सा.वि. किती ?

 
 
 
 

12. थॉमस एडिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ?

 
 
 
 

13. 4 पेनांची सरासरी किंमत 12.5 रू आहे त्यापैकी 3 पेनांची सरासरी किंमत 13 आहे तर चौथ्या पेनाची किंमत किती ?

 
 
 
 

14. 3.31 तास हे तास मिनीटे आणि सेकंदात कसे लिहावे ?

 
 
 
 

15. भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 13”

Leave a Reply to Suraj Gadhawe Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now