Police Bharti Exam 13 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/07/2022 1. सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ? 14 वेळा 15 वेळा 16 वेळा 8 वेळा2. 3.31 तास हे तास मिनीटे आणि सेकंदात कसे लिहावे ? 3 तास 18 मिनीटे 36 सेकंद 3 तास 30 मिनीटे 59 सेकंद 3 तास 30 मिनीटे 1 सेकंद 3 तास 18 मिनीटे 59 सेकंद3. 56 व 84 यांचा म.सा.वि. किती ? 14 4 28 204. दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा 1 9 25 49 81 144 169 196 49 169 81 1445. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ? यापैकी नाही MSRDC MSDCR MSRTC6. एका व्यवहारात रू 9800 नफा अनुक्रमे A B C ला 3:5:6 प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती ? 4200 रू. 2100 रू. 3700 रू. 3500 रू.7. 4 पेनांची सरासरी किंमत 12.5 रू आहे त्यापैकी 3 पेनांची सरासरी किंमत 13 आहे तर चौथ्या पेनाची किंमत किती ? 13 रू 12 रू 11 रू 12.5 रू8. थॉमस एडिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ? ग्रामोफोन पेनिसिलिन सूर्यमाला रेडिओ9. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. सागर तुरट कासव पीठ10. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडून अक्षरमाला पूर्ण करा pqq_qp_qq_q_pq qqpq qpqp ppqq pppq11. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. चॉकलेट वाटण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तीनतीनचे गट तयार केले. आवृत्तीवाचक अनिश्चित पृथकत्ववाचक क्रमवाचक12. भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) चे मुख्यालय कोठे आहे ? चैन्नई हैदराबाद बंगळुरू मुंबई13. पुढील नामासाठी योग्य विशेषण ओळखा. पाऊस तडपणारा कडक सोनेरी मुसळधार14. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. निष्णात × तरबेज टंचाई × विपुलता रागीट × संतापी भांडण × तंटा15. 12 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम तेवढ्यात दिवसात संपवायचे असल्यास 16 मजुरांना रोज किती तास काम करावे लागेल ? 9 तास 6 तास 12 तास 16 तास Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11/15
13 marks
9 marks
13/15
7 mark
14
15/15
१३/१५
13/15
12