Police Bharti Exam 13 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/07/2022 1. 3.31 तास हे तास मिनीटे आणि सेकंदात कसे लिहावे ? 3 तास 18 मिनीटे 36 सेकंद 3 तास 18 मिनीटे 59 सेकंद 3 तास 30 मिनीटे 59 सेकंद 3 तास 30 मिनीटे 1 सेकंद2. 12 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम तेवढ्यात दिवसात संपवायचे असल्यास 16 मजुरांना रोज किती तास काम करावे लागेल ? 9 तास 12 तास 16 तास 6 तास3. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. चॉकलेट वाटण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे तीनतीनचे गट तयार केले. अनिश्चित पृथकत्ववाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक4. 56 व 84 यांचा म.सा.वि. किती ? 28 4 20 145. 4 पेनांची सरासरी किंमत 12.5 रू आहे त्यापैकी 3 पेनांची सरासरी किंमत 13 आहे तर चौथ्या पेनाची किंमत किती ? 12.5 रू 12 रू 13 रू 11 रू6. सकाळी सव्वा नऊ ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ? 15 वेळा 8 वेळा 16 वेळा 14 वेळा7. दिलेल्या संख्यामालिकेतील चुकीची संख्या ओळखा 1 9 25 49 81 144 169 196 49 144 81 1698. थॉमस एडिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला ? रेडिओ सूर्यमाला ग्रामोफोन पेनिसिलिन9. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे ? यापैकी नाही MSRDC MSDCR MSRTC10. एका व्यवहारात रू 9800 नफा अनुक्रमे A B C ला 3:5:6 प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती ? 3700 रू. 3500 रू. 4200 रू. 2100 रू.11. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. निष्णात × तरबेज रागीट × संतापी भांडण × तंटा टंचाई × विपुलता12. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडून अक्षरमाला पूर्ण करा pqq_qp_qq_q_pq qpqp pppq qqpq ppqq13. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. तुरट कासव सागर पीठ14. पुढील नामासाठी योग्य विशेषण ओळखा. पाऊस कडक सोनेरी मुसळधार तडपणारा15. भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) चे मुख्यालय कोठे आहे ? बंगळुरू चैन्नई हैदराबाद मुंबई Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
11/15
13 marks
9 marks
13/15
7 mark
14
15/15
१३/१५
13/15
12