Police Bharti Exam 22 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/08/2022 1. 542619 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती ? 200 2000 20000 20 2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा THIEF : 20169106 : : MIGHT : ? 26187820 1397820 131871620 131814840 3. घड्याळात 9 वा 14 मि झालेले असताना तास काटा व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल ? 137° 167° 170° 180° 4. तुम्ही तुमचे बघा नाहीतर गप्प बसा – वाक्यात वापरलेल्या सर्वनामाचा प्रकार ओळखा अनिश्चित पुरुषवाचक दर्शक संबंधी 5. विसंगत पद ओळखा B24L L30M K242V H160T K242V L30M H160T B24L 6. 1464@ या संख्येस 11 ने निःशेष भाग जातो तर @ च्या जागी कोणता अंक येईल ? 3 7 5 1 7. ताटावरून उठू नको जेवून घे – शब्दशक्ती ओळखा व्यंगार्थ आज्ञार्थ स्वार्थ लक्षार्थ 8. UN – United Nations Unified Nations Union of Nation Union of Nationals 9. सोडवा. 0.0004 + 3.5264 × 0.78 ÷ 0.39 = ? 7.0523 7.0522 7.0532 7.0524 10. क स वा ड ला ख ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते ? ड ला ख वा 11. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना शब्दांच्या रूपात थोडासा बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? पारिभाषिक शब्द तत्सम शब्द तद्भव शब्द शुद्ध शब्द 12. रेटिनाचा संबंध खालीलपैकी कोणत्या ज्ञानेंद्रियाशी आहे? त्वचा डोळे कान नाक 13. पाण्याच्या एक रेणूमध्ये हायड्रोजनचे किती अणु असतात? दोन एकही नाही एक तीन 14. हातात घेऊन समशेर बहादूर गनिमावर तुटून पडला – या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो? वीर रस शृंगार रस करुण रस शांत रस 15. 144 आणि 216 या दोन संख्या अनुक्रमे मसावी आणि लसावी किती ? 432 आणि 72 72 आणि 432 36 आणि 72 42 आणि 80 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
8/15
Explanation मराठीचे पण द्या सर
13
10
14 marks
13/15
15/15