Police Bharti Exam 40 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. ऑफिस हा ……… शब्द आहे. मराठी इंग्रजी हिंदी पोर्तुगीज 2. शाळा विद्यार्थी शिक्षक प्राणी मांजर कुत्रा पोपट कावळा कोकिळा प्राणी मांजर इमारत 3. अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते? 20 15 17 35 4. मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना ……… यांनी केली. डॉ.आनंदीबाई सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे 5. जगातील सर्वात लांब नदी ……….. ही आहे. मिसिसिपी अमेझॉन गंगा नाईल 6. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात? 4 वेळा 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 7. C : X : : H : ? Q R S T 8. 312×312+104×104 = ? 128180 110160 108160 118160 9. चुकीचा पर्याय निवडा. उदार × उधळ्या कृष्ण × धवल जहाल × मवाळ प्रखर × सौम्य 10. मुख्यालय सांगा. राज्य राखीव पोलीस दल पुणे वसई गोरेगाव नागपूर 11. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल? 28. 35. 49. ? ? 133 70 98 75 98 70 91 70. 81 12. 2197 चे घनमुळ किती ? 19 23 17 13 13. मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 10 11 9 8 14. म्हण पूर्ण करा. दुधाने तोंड भाजले की ताकपण ……..प्यावे लागते. विसळून वरपून फुंकून ठोकून 15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? गौडबंगाल असणे. काहीतरी रहस्य असणे. मौल्यवान वस्तू बंगल्यावर गोडाचे पदार्थ असणे. कठीण काम Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9/15
Chukicha paryay olkha prashn khup confuse krnara hota
14
15/15
15/15
Nice try
15/15
14
13
Navin kahitari vatle good
14 test mast hotii sopi hoti
Hi
14 marks
13
14
15/15
15/15
15
15/13
Chaan vatle
14
14 Mark’s
15/15 out of milale sir
14
13
14/15
13
14/15
Aaj cha pepar la 15mark aale pravin tadge
6/15
15
14/15
15/13
15/14
14
14/15
7 mark
Rakesh maskare 14
14 marks
12/15
Sachin Patil 13 nark
13 mark
15/15
mukesh maind 15/12
mukesh maind 12/15
15/15