Police Bharti Exam 40

1. 2197 चे घनमुळ किती ?

 
 
 
 

2. Police Bharti Question Paper 40

 
 
 
 

3. ऑफिस हा ……… शब्द आहे.

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना ……… यांनी केली.

 
 
 
 

6. मुख्यालय सांगा.
राज्य राखीव पोलीस दल

 
 
 
 

7. अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते?

 
 
 
 

8. मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील?

 
 
 
 

9. म्हण पूर्ण करा.
दुधाने तोंड भाजले की ताकपण ……..प्यावे लागते.

 
 
 
 

10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?
गौडबंगाल असणे.

 
 
 
 

11. C : X : : H : ?

 
 
 
 

12. जगातील सर्वात लांब नदी ……….. ही आहे.

 
 
 
 

13. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल?
28. 35. 49. ? ? 133

 
 
 
 

14. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात?

 
 
 
 

15. 312×312+104×104 = ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

45 thoughts on “Police Bharti Exam 40”

Leave a Reply to Pravin Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now