Police Bharti Exam 40 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना ……… यांनी केली. पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले डॉ.आनंदीबाई रमाबाई रानडे2. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? गौडबंगाल असणे. बंगल्यावर गोडाचे पदार्थ असणे. काहीतरी रहस्य असणे. कठीण काम मौल्यवान वस्तू3. अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते? 20 35 15 174. पोपट कावळा कोकिळा प्राणी मांजर कुत्रा प्राणी मांजर इमारत शाळा विद्यार्थी शिक्षक5. 2197 चे घनमुळ किती ? 13 19 17 236. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल? 28. 35. 49. ? ? 133 70 91 70 98 70. 81 75 987. C : X : : H : ? T S R Q8. 312×312+104×104 = ? 110160 128180 118160 1081609. मुख्यालय सांगा. राज्य राखीव पोलीस दल नागपूर वसई पुणे गोरेगाव10. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात? 1 वेळा 3 वेळा 4 वेळा 2 वेळा11. जगातील सर्वात लांब नदी ……….. ही आहे. अमेझॉन मिसिसिपी गंगा नाईल12. मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 10 9 11 813. चुकीचा पर्याय निवडा. जहाल × मवाळ प्रखर × सौम्य उदार × उधळ्या कृष्ण × धवल14. ऑफिस हा ……… शब्द आहे. पोर्तुगीज इंग्रजी मराठी हिंदी15. म्हण पूर्ण करा. दुधाने तोंड भाजले की ताकपण ……..प्यावे लागते. ठोकून वरपून फुंकून विसळून Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9/15
Chukicha paryay olkha prashn khup confuse krnara hota
14
15/15
15/15
Nice try
15/15
14
13
Navin kahitari vatle good
14 test mast hotii sopi hoti
Hi
14 marks
13
14
15/15
15/15
15
15/13
Chaan vatle
14
14 Mark’s
15/15 out of milale sir
14
13
14/15
13
14/15
Aaj cha pepar la 15mark aale pravin tadge
6/15
15
14/15
15/13
15/14
14
14/15
7 mark
Rakesh maskare 14
14 marks
12/15
Sachin Patil 13 nark
13 mark
15/15
mukesh maind 15/12
mukesh maind 12/15
15/15