Police Bharti Exam 40 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल? 28. 35. 49. ? ? 133 70 91 75 98 70. 81 70 982. अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते? 20 35 15 173. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात? 4 वेळा 1 वेळा 3 वेळा 2 वेळा4. जगातील सर्वात लांब नदी ……….. ही आहे. गंगा अमेझॉन नाईल मिसिसिपी5. 312×312+104×104 = ? 108160 118160 128180 1101606. चुकीचा पर्याय निवडा. जहाल × मवाळ प्रखर × सौम्य उदार × उधळ्या कृष्ण × धवल7. प्राणी मांजर कुत्रा शाळा विद्यार्थी शिक्षक प्राणी मांजर इमारत पोपट कावळा कोकिळा8. C : X : : H : ? T Q S R9. ऑफिस हा ……… शब्द आहे. इंग्रजी पोर्तुगीज हिंदी मराठी10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? गौडबंगाल असणे. काहीतरी रहस्य असणे. मौल्यवान वस्तू बंगल्यावर गोडाचे पदार्थ असणे. कठीण काम11. मुख्यालय सांगा. राज्य राखीव पोलीस दल नागपूर गोरेगाव पुणे वसई12. मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 8 11 9 1013. मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना ……… यांनी केली. सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे डॉ.आनंदीबाई पंडिता रमाबाई14. म्हण पूर्ण करा. दुधाने तोंड भाजले की ताकपण ……..प्यावे लागते. ठोकून वरपून विसळून फुंकून15. 2197 चे घनमुळ किती ? 13 23 17 19 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9/15
Chukicha paryay olkha prashn khup confuse krnara hota
14
15/15
15/15
Nice try
15/15
14
13
Navin kahitari vatle good
14 test mast hotii sopi hoti
Hi
14 marks
13
14
15/15
15/15
15
15/13
Chaan vatle
14
14 Mark’s
15/15 out of milale sir
14
13
14/15
13
14/15
Aaj cha pepar la 15mark aale pravin tadge
6/15
15
14/15
15/13
15/14
14
14/15
7 mark
Rakesh maskare 14
14 marks
12/15
Sachin Patil 13 nark
13 mark
15/15
mukesh maind 15/12
mukesh maind 12/15
15/15