Police Bharti Exam 40 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना ……… यांनी केली. सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई डॉ.आनंदीबाई रमाबाई रानडे2. 2197 चे घनमुळ किती ? 23 13 19 173. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल? 28. 35. 49. ? ? 133 70 91 70. 81 70 98 75 984. चुकीचा पर्याय निवडा. जहाल × मवाळ कृष्ण × धवल प्रखर × सौम्य उदार × उधळ्या5. पोपट कावळा कोकिळा प्राणी मांजर कुत्रा शाळा विद्यार्थी शिक्षक प्राणी मांजर इमारत6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? गौडबंगाल असणे. काहीतरी रहस्य असणे. कठीण काम बंगल्यावर गोडाचे पदार्थ असणे. मौल्यवान वस्तू7. 312×312+104×104 = ? 118160 128180 108160 1101608. मुख्यालय सांगा. राज्य राखीव पोलीस दल पुणे वसई गोरेगाव नागपूर9. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात? 4 वेळा 2 वेळा 3 वेळा 1 वेळा10. अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते? 15 35 17 2011. मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 10 9 11 812. ऑफिस हा ……… शब्द आहे. मराठी पोर्तुगीज इंग्रजी हिंदी13. C : X : : H : ? Q T S R14. जगातील सर्वात लांब नदी ……….. ही आहे. मिसिसिपी अमेझॉन नाईल गंगा15. म्हण पूर्ण करा. दुधाने तोंड भाजले की ताकपण ……..प्यावे लागते. विसळून फुंकून ठोकून वरपून Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9/15
Chukicha paryay olkha prashn khup confuse krnara hota
14
15/15
15/15
Nice try
15/15
14
13
Navin kahitari vatle good
14 test mast hotii sopi hoti
Hi
14 marks
13
14
15/15
15/15
15
15/13
Chaan vatle
14
14 Mark’s
15/15 out of milale sir
14
13
14/15
13
14/15
Aaj cha pepar la 15mark aale pravin tadge
6/15
15
14/15
15/13
15/14
14
14/15
7 mark
Rakesh maskare 14
14 marks
12/15
Sachin Patil 13 nark
13 mark
15/15
mukesh maind 15/12
mukesh maind 12/15
15/15