Police Bharti Exam 40 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/08/2022 1. मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना ……… यांनी केली. डॉ.आनंदीबाई सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे2. दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात? 2 वेळा 1 वेळा 3 वेळा 4 वेळा3. मुख्यालय सांगा. राज्य राखीव पोलीस दल नागपूर वसई गोरेगाव पुणे4. शाळा विद्यार्थी शिक्षक प्राणी मांजर इमारत पोपट कावळा कोकिळा प्राणी मांजर कुत्रा5. 2197 चे घनमुळ किती ? 19 17 23 136. ऑफिस हा ……… शब्द आहे. मराठी इंग्रजी पोर्तुगीज हिंदी7. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? गौडबंगाल असणे. कठीण काम बंगल्यावर गोडाचे पदार्थ असणे. मौल्यवान वस्तू काहीतरी रहस्य असणे.8. मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील? 11 8 9 109. म्हण पूर्ण करा. दुधाने तोंड भाजले की ताकपण ……..प्यावे लागते. फुंकून ठोकून विसळून वरपून10. अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल? 28. 35. 49. ? ? 133 75 98 70 98 70. 81 70 9111. जगातील सर्वात लांब नदी ……….. ही आहे. गंगा अमेझॉन नाईल मिसिसिपी12. 312×312+104×104 = ? 108160 128180 118160 11016013. C : X : : H : ? Q T S R14. अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते? 20 17 15 3515. चुकीचा पर्याय निवडा. प्रखर × सौम्य कृष्ण × धवल उदार × उधळ्या जहाल × मवाळ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
9/15
Chukicha paryay olkha prashn khup confuse krnara hota
14
15/15
15/15
Nice try
15/15
14
13
Navin kahitari vatle good
14 test mast hotii sopi hoti
Hi
14 marks
13
14
15/15
15/15
15
15/13
Chaan vatle
14
14 Mark’s
15/15 out of milale sir
14
13
14/15
13
14/15
Aaj cha pepar la 15mark aale pravin tadge
6/15
15
14/15
15/13
15/14
14
14/15
7 mark
Rakesh maskare 14
14 marks
12/15
Sachin Patil 13 nark
13 mark
15/15
mukesh maind 15/12
mukesh maind 12/15
15/15