Police Bharti Exam 42 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल? शरद विश्वास अशोक प्रमोद 2. धनुर्धारी अर्जुनाने कौरवांचे अनेक सैन्य बाणाने ठार केले या वाक्यातील उद्देश कोणते ? कौरव अर्जुन ठार बाण 3. पहिली भू-विकास बँक ……….. राज्यात स्थापन करण्यात आली. गुजरात महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश 4. पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती? 28 26 27 25 5. खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द वापरा. गीता रानात गेली तिने लाकडांची …….. बांधली आणि घरी आली. बट उतरंड मोळी गंजी 6. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ? 181205 520118 502118 205118 7. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातून निवडा. अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. संगनमत सहगमन सोयरिक जयघोष 8. ……….. हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. उपराष्ट्रपती सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान 9. संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती? 13 15 11 12 10. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? हात भारत हार महान 11. एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल? 648 रू. 678 रू. 700 रू. 672 रू. 12. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी पर्यायातून निवडा. 1935 -1938 1930 – 1934 1920 – 1925 1932 – 1935 13. सोडवा. (1556-256) – 2×12×42 = ? 292 148 195 300 14. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. भागीर्थि भागिरथि भागीरथी भागिरथी 15. अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल? 28 24 27 26 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
15/9
12Mark’s
15/15
Hi amol
13
15=9
13
12
14
14/15
Rakesh maskare 14
13
14
14 marks
14
13
15/15
14
28/08/2022 AT 5:21 PM
12/15
14/15