Police Bharti Exam 42

1. सोडवा.
(1556-256) – 2×12×42 = ?

 
 
 
 

2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा.

 
 
 
 

3. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही?

 
 
 
 

4. अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?

 
 
 
 

5. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल?

 
 
 
 

7. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातून निवडा.
अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट.

 
 
 
 

8. ……….. हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात.

 
 
 
 

9. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल?

 
 
 
 

10. पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

11. संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती?

 
 
 
 

12. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ?

 
 
 
 

13. पहिली भू-विकास बँक ……….. राज्यात स्थापन करण्यात आली.

 
 
 
 

14. खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द वापरा.
गीता रानात गेली तिने लाकडांची …….. बांधली आणि घरी आली.

 
 
 
 

15. धनुर्धारी अर्जुनाने कौरवांचे अनेक सैन्य बाणाने ठार केले या वाक्यातील उद्देश कोणते ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 42”

Leave a Reply to Avinash Jain Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now