Police Bharti Exam 42 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल? प्रमोद विश्वास शरद अशोक2. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ? 502118 181205 520118 2051183. एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल? 648 रू. 672 रू. 678 रू. 700 रू.4. खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द वापरा. गीता रानात गेली तिने लाकडांची …….. बांधली आणि घरी आली. मोळी उतरंड गंजी बट5. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. भागीर्थि भागिरथि भागीरथी भागिरथी6. पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती? 27 26 28 257. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी पर्यायातून निवडा. 1935 -1938 1932 – 1935 1920 – 1925 1930 – 19348. पहिली भू-विकास बँक ……….. राज्यात स्थापन करण्यात आली. पंजाब गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र9. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातून निवडा. अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. संगनमत जयघोष सोयरिक सहगमन10. संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती? 11 13 12 1511. ……….. हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायाधीश12. सोडवा. (1556-256) – 2×12×42 = ? 148 195 300 29213. धनुर्धारी अर्जुनाने कौरवांचे अनेक सैन्य बाणाने ठार केले या वाक्यातील उद्देश कोणते ? अर्जुन कौरव ठार बाण14. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? भारत हार महान हात15. अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल? 24 26 28 27 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
15/9
12Mark’s
15/15
Hi amol
13
15=9
13
12
14
14/15
Rakesh maskare 14
13
14
14 marks
14
13
15/15
14
28/08/2022 AT 5:21 PM
12/15
14/15