Police Bharti Exam 42 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती? 27 25 26 282. पहिली भू-विकास बँक ……….. राज्यात स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र पंजाब गुजरात उत्तर प्रदेश3. सोडवा. (1556-256) – 2×12×42 = ? 300 195 148 2924. खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द वापरा. गीता रानात गेली तिने लाकडांची …….. बांधली आणि घरी आली. उतरंड बट गंजी मोळी5. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. भागिरथि भागीर्थि भागिरथी भागीरथी6. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी पर्यायातून निवडा. 1930 – 1934 1932 – 1935 1935 -1938 1920 – 19257. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातून निवडा. अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. सहगमन संगनमत सोयरिक जयघोष8. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल? शरद अशोक विश्वास प्रमोद9. धनुर्धारी अर्जुनाने कौरवांचे अनेक सैन्य बाणाने ठार केले या वाक्यातील उद्देश कोणते ? बाण ठार कौरव अर्जुन10. एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल? 672 रू. 678 रू. 700 रू. 648 रू.11. अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल? 28 27 26 2412. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? भारत हार महान हात13. संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती? 11 12 15 1314. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ? 502118 181205 520118 20511815. ……….. हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. सरन्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
15/9
12Mark’s
15/15
Hi amol
13
15=9
13
12
14
14/15
Rakesh maskare 14
13
14
14 marks
14
13
15/15
14
28/08/2022 AT 5:21 PM
12/15
14/15