Police Bharti Exam 42 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द वापरा. गीता रानात गेली तिने लाकडांची …….. बांधली आणि घरी आली. मोळी गंजी बट उतरंड2. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी पर्यायातून निवडा. 1930 – 1934 1935 -1938 1920 – 1925 1932 – 19353. अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल? 27 26 24 284. ……….. हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. सरन्यायाधीश उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती5. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? महान हात भारत हार6. पहिली भू-विकास बँक ……….. राज्यात स्थापन करण्यात आली. पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात7. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल? प्रमोद विश्वास शरद अशोक8. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ? 502118 205118 181205 5201189. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. भागिरथी भागीरथी भागीर्थि भागिरथि10. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातून निवडा. अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. संगनमत सोयरिक सहगमन जयघोष11. एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल? 678 रू. 700 रू. 648 रू. 672 रू.12. सोडवा. (1556-256) – 2×12×42 = ? 292 195 148 30013. धनुर्धारी अर्जुनाने कौरवांचे अनेक सैन्य बाणाने ठार केले या वाक्यातील उद्देश कोणते ? ठार कौरव अर्जुन बाण14. संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती? 13 15 12 1115. पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती? 25 26 28 27 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
15/9
12Mark’s
15/15
Hi amol
13
15=9
13
12
14
14/15
Rakesh maskare 14
13
14
14 marks
14
13
15/15
14
28/08/2022 AT 5:21 PM
12/15
14/15