Police Bharti Exam 42 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? भारत हात हार महान2. एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल? 678 रू. 648 रू. 672 रू. 700 रू.3. सोडवा. (1556-256) – 2×12×42 = ? 292 300 148 1954. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी पर्यायातून निवडा. 1935 -1938 1932 – 1935 1920 – 1925 1930 – 19345. ……….. हे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश राष्ट्रपती6. पहिली भू-विकास बँक ……….. राज्यात स्थापन करण्यात आली. उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र पंजाब7. संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती? 11 12 15 138. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. भागीर्थि भागिरथि भागीरथी भागिरथी9. पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती? 25 28 27 2610. अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल? 27 24 28 2611. जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ? 520118 205118 181205 50211812. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द पर्यायातून निवडा. अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट. जयघोष सोयरिक संगनमत सहगमन13. शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल? अशोक शरद प्रमोद विश्वास14. खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द वापरा. गीता रानात गेली तिने लाकडांची …….. बांधली आणि घरी आली. बट उतरंड मोळी गंजी15. धनुर्धारी अर्जुनाने कौरवांचे अनेक सैन्य बाणाने ठार केले या वाक्यातील उद्देश कोणते ? अर्जुन बाण कौरव ठार Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14
15/9
12Mark’s
15/15
Hi amol
13
15=9
13
12
14
14/15
Rakesh maskare 14
13
14
14 marks
14
13
15/15
14
28/08/2022 AT 5:21 PM
12/15
14/15