Police Bharti Exam 43

1. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल.

 
 
 
 

2. (रं वं रा श प प ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ?

 
 
 
 

3. सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ?

 
 
 
 

4. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु
– या ओळीतून कोणता रस निर्माण झालेला दिसतो ?

 
 
 
 

5. एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

6. सूर्य बुडाला की आपण घरी जाऊ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

 
 
 
 

7. 4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल.

 
 
 
 

8. दिलेली मालिका पूर्ण करा.
B C E G K ?

 
 
 
 

9. भागाकार करा.
2.0108 ÷ 0.012 = ?

 
 
 
 

10. गटात न बसणारे पद ओळखा.
1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा

 
 
 
 

11. (15×8) – (60-20) = ?

 
 
 
 

12. हेलिअमचा अणुवस्तूमानांक ……… आहे.

 
 
 
 

13. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता शब्द देह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

 
 
 
 

15. अमर्त्य सेन यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे ?

 
 
 
 

Question 1 of 15मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

21 thoughts on “Police Bharti Exam 43”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!