Police Bharti Exam 43 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. सूर्य बुडाला की आपण घरी जाऊ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? भावार्थ व्यंजना अभिधा लक्षणा2. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल. PERSON PESSON RGTUQP PFRSON3. (15×8) – (60-20) = ? 40 120 60 804. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – या ओळीतून कोणता रस निर्माण झालेला दिसतो ? करुणरस रौद्र रस शांत रस वीररस5. (रं वं रा श प प ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ? प श रा वं6. एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 496 चौ.सेमी 576 चौ.सेमी 324 चौ.सेमी 512 चौ.सेमी7. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? सादिक अली श्री प्रकाश यशवंतराव चव्हाण विजयालक्ष्मी पंडित8. खालीलपैकी कोणता शब्द देह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव तनू शरीर काया9. सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ? बहीण जाऊ वहिनी नणंद10. हेलिअमचा अणुवस्तूमानांक ……… आहे. 2 12 4 1611. भागाकार करा. 2.0108 ÷ 0.012 = ? 167.56 16.756 1675.6 1.675612. दिलेली मालिका पूर्ण करा. B C E G K ? N L Q M13. अमर्त्य सेन यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे ? अर्थशास्त्र वैद्यकीय शास्त्र क्रीडा राजकारण14. 4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल. 960 रू. 980 रू. 480 रू. 1080 रू.15. गटात न बसणारे पद ओळखा. 1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा ताजमहल भीमा गोदावरी मुठा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
4/15
Give answers properly …Answer did not shown in the test
Rakesh maskare 12
13
15/11
14
13/15
14 marks
14/15
10/15
10
15/12
15/12
13/15
Ratan Chavan
10/15
Pallavi Bisen
13
28/08/2022 AT 7:09 AM
14/15
12/15
13
15/15