Police Bharti Exam 43 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – या ओळीतून कोणता रस निर्माण झालेला दिसतो ? वीररस रौद्र रस शांत रस करुणरस2. 4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल. 480 रू. 980 रू. 960 रू. 1080 रू.3. भागाकार करा. 2.0108 ÷ 0.012 = ? 16.756 1675.6 167.56 1.67564. (रं वं रा श प प ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ? रा वं श प5. खालीलपैकी कोणता शब्द देह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? धव शरीर काया तनू6. गटात न बसणारे पद ओळखा. 1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा मुठा भीमा गोदावरी ताजमहल7. दिलेली मालिका पूर्ण करा. B C E G K ? L M Q N8. एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 576 चौ.सेमी 496 चौ.सेमी 324 चौ.सेमी 512 चौ.सेमी9. सूर्य बुडाला की आपण घरी जाऊ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? व्यंजना अभिधा लक्षणा भावार्थ10. सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ? जाऊ वहिनी बहीण नणंद11. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल. PFRSON PERSON RGTUQP PESSON12. अमर्त्य सेन यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे ? क्रीडा वैद्यकीय शास्त्र राजकारण अर्थशास्त्र13. (15×8) – (60-20) = ? 120 40 80 6014. हेलिअमचा अणुवस्तूमानांक ……… आहे. 2 12 4 1615. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? यशवंतराव चव्हाण श्री प्रकाश सादिक अली विजयालक्ष्मी पंडित Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
4/15
Give answers properly …Answer did not shown in the test
Rakesh maskare 12
13
15/11
14
13/15
14 marks
14/15
10/15
10
15/12
15/12
13/15
Ratan Chavan
10/15
Pallavi Bisen
13
28/08/2022 AT 7:09 AM
14/15
12/15
13
15/15