Police Bharti Exam 43 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. (15×8) – (60-20) = ? 60 40 80 1202. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – या ओळीतून कोणता रस निर्माण झालेला दिसतो ? रौद्र रस वीररस शांत रस करुणरस3. भागाकार करा. 2.0108 ÷ 0.012 = ? 1.6756 16.756 167.56 1675.64. सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ? वहिनी बहीण नणंद जाऊ5. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल. PESSON PFRSON PERSON RGTUQP6. गटात न बसणारे पद ओळखा. 1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा ताजमहल मुठा गोदावरी भीमा7. हेलिअमचा अणुवस्तूमानांक ……… आहे. 2 12 16 48. दिलेली मालिका पूर्ण करा. B C E G K ? L Q M N9. (रं वं रा श प प ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ? प श रा वं10. खालीलपैकी कोणता शब्द देह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? शरीर तनू धव काया11. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? विजयालक्ष्मी पंडित सादिक अली यशवंतराव चव्हाण श्री प्रकाश12. सूर्य बुडाला की आपण घरी जाऊ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? अभिधा भावार्थ व्यंजना लक्षणा13. एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 576 चौ.सेमी 496 चौ.सेमी 324 चौ.सेमी 512 चौ.सेमी14. अमर्त्य सेन यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे ? क्रीडा वैद्यकीय शास्त्र अर्थशास्त्र राजकारण15. 4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल. 980 रू. 1080 रू. 480 रू. 960 रू. Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
4/15
Give answers properly …Answer did not shown in the test
Rakesh maskare 12
13
15/11
14
13/15
14 marks
14/15
10/15
10
15/12
15/12
13/15
Ratan Chavan
10/15
Pallavi Bisen
13
28/08/2022 AT 7:09 AM
14/15
12/15
13
15/15