Police Bharti Exam 43 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/08/2022 1. सूर्य बुडाला की आपण घरी जाऊ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? लक्षणा भावार्थ व्यंजना अभिधा2. हेलिअमचा अणुवस्तूमानांक ……… आहे. 16 12 2 43. भागाकार करा. 2.0108 ÷ 0.012 = ? 1675.6 16.756 167.56 1.67564. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? सादिक अली श्री प्रकाश विजयालक्ष्मी पंडित यशवंतराव चव्हाण5. अमर्त्य सेन यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे ? वैद्यकीय शास्त्र राजकारण अर्थशास्त्र क्रीडा6. एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल. RGTUQP PFRSON PESSON PERSON7. एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? 324 चौ.सेमी 512 चौ.सेमी 576 चौ.सेमी 496 चौ.सेमी8. (15×8) – (60-20) = ? 80 60 40 1209. दिलेली मालिका पूर्ण करा. B C E G K ? L N Q M10. सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ? नणंद बहीण वहिनी जाऊ11. (रं वं रा श प प ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील तिसरे अक्षर कोणते ? प रा श वं12. खालीलपैकी कोणता शब्द देह या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? तनू धव काया शरीर13. गटात न बसणारे पद ओळखा. 1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा मुठा गोदावरी ताजमहल भीमा14. जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु – या ओळीतून कोणता रस निर्माण झालेला दिसतो ? वीररस रौद्र रस शांत रस करुणरस15. 4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल. 960 रू. 980 रू. 480 रू. 1080 रू. Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
12
4/15
Give answers properly …Answer did not shown in the test
Rakesh maskare 12
13
15/11
14
13/15
14 marks
14/15
10/15
10
15/12
15/12
13/15
Ratan Chavan
10/15
Pallavi Bisen
13
28/08/2022 AT 7:09 AM
14/15
12/15
13
15/15